या कहाण्या लैंगिक समानता जपणाऱ्या आणि सर्व लैंगिक गटांना समान न्यायाने वागवणारा समाज घडवण्यासाठी प्रेरणा देतील!
या २५ व्यक्तींच्या कहाण्या ज्यांच्या ज्यांच्या वाचनात येतील, त्या प्रत्येकाला त्या निश्चितच प्रेरणादायी वाटतील यात शंका नाही. लैंगिक समानता जपणाऱ्या आणि सर्व लैंगिक गटांना समान न्यायाने वागवणारा समाज घडवण्याच्या आमच्या धडपडीमध्ये आमचे सहयात्री बनण्याची ऊर्मी पुरुष व मुलग्यांच्या मनी जागी करण्याचे काम हा संग्रह जरूर करेल.......